Passt nicht? Macht nichts! Sie können Artikel bis zu 30 Tage zurückgeben
Mit einem Geschenkgutschein können Sie nichts falsch machen. Der Beschenkte kann sich im Tausch gegen einen Geschenkgutschein etwas aus unserem Sortiment aussuchen.
Bis zu 30 Tage Rückgaberecht
A CALL FROM THE FINAL ADOBE, `NIJDHAM`; ALL THESE SHORT MYSTIC STORIES HAVE CREATED A NEW WAY IN THE HISTORY OF MARATHI LITERATURE. THEY HAVE SUCCEEDED IN HAVING A UNIQUE PLACE WITH THEIR ENIGMATIC ENVIRONMENTS, UNFATHOMABLE SURROUNDINGS, THE EXCLUSIVE DESCRIPTIONS AND A VERY UNCANNY END. MANY OF THE STORIES WERE PRESENTED ON THE STAGE, SOME WERE PICTURIZED AS SERIALS, AND SOME WERE TRANSLATED. FOR TWO GENERATIONS, THEY HAVE EMPOWERED ALL MINDS YOUNG AND OLD. ANY READER WHO HAS READ THEM ONCE WILL NEVER FORGET THOSE YEARS LATER. ON THE CONTRARY, THEY ARE ALIVE IN HIS MINDS AND HE SHARES THEM WITH PEOPLE AROUND. THIS COLLECTION IS EXCLUSIVELY FOR THOSE READERS WHO LOVE CRYPTIC THEMES, FOR THE THREE GENERATIONS, YESTERDAY`S, TODAY`S AND TOMORROW`S.....बोलावणं... निजधाम... जेवणावळ... रत्नाकर मतकरींच्या या असाधारण गूढकथांनी मराठी कथेमध्ये एक नवीन वाट तयार केली. या कथांमधील वातावरणे, चित्रदर्शी वर्णने, माणसाच्या मनातल्या गूढाचा घेतलेला वेध, वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि हादरवून टाकणारा शेवट, या साऱ्यांनी मराठी कथेत त्या वेळेपर्यंत अस्तित्वात नसलेले एक विलक्षण कथाविश्व निर्माण केले. यातल्या कथा रंगभूमीवर आल्या, दूरदर्शनवर सादर झाल्या, अनुवादित झाल्या. मुख्य म्हणजे, दोन पिढ्यांच्या मनावर गारूड करून राहिल्या. फार वर्षांपूर्वी वाचलेल्या या कथा वाचकांच्या स्मरणातून कधीच गेल्या नाहीत. उलट त्यांनी त्या इतरांना सतत सांगून जिवंत ठेवल्या. आजच्या तरुणांना तर या गूढकथांचे अधिकाधिक आकर्षण वाटू लागले आहे... या, कालच्या आणि आजच्या व उद्याच्या वाचकांसाठी नव्या स्वरूपात काढलेला गूढकथांचा संग्रह...
Hallo! Ich bin Libroamiko, dein Buchberater.
Wie kann ich dir helfen?